तुमचे बुकिंग निश्चित करण्यासाठी श्री. राजसिंह यांच्याशी फोन क्र. 077560 24052 / 09096174052 यावर संपर्क साधा.

Tariff on request - enquire now
Swamy resort satellite map
Tell a Friend about this page
   

प्रशुल्कासाठी (टेरिफ) विनंती –आताच चौकशी करावी.

स्वामी रिसॉर्ट उपग्रहाच्या साहाय्याने तयार केलेला (सॅटेलाइट) नकाशा उपलब्ध.

आपल्या मित्रांना या पृष्ठाविषयी माहिती द्या.

स्वामी रिसॉर्ट

(मेसर्स कोते पाटील हॉटेल प्रा. लि. शिरडी, यांचे कक्ष)

नगर – मनमाड मार्ग, साईबाबा भक्ति निवास, शिरडी –423 109, तालुका-राहता, जिल्हा – अहमदनगर, राज्य – महाराष्ट्र, भारत.

फोन क्र. +91 24 23 255480, 255152, 258264, फॅक्स क्र. 02423 255152.

English
Hindi / हिंदी
Marathi / मराठी
Gujarati / ગુજરાતી
Tamil / தமிழ்
Telugu / తెలేగు
Kannada / ಕನ್ನಡ

स्वामी रिसॉर्ट हे प्रसन्न आणि सुशांत अशा ठिकाणी वसलेले आहे.

ही एक अशी जागा आहे जेथे तुम्हाला पावित्र्य अनुभवता येईल.

स्वतःच्या घरापासून दूर असूनही तुम्हाला घरगुती वातावरण स्वामी रिसॉर्ट देते.


स्वामी रिसॉर्ट, शिरडीच्या आलिशान हॉटेलपैकीच एक आहे, शिरडीमधील, महाराष्ट्रातील उत्तम

म्हणून निर्देशित केले जावे असेच हे आहे. स्वामी रिसॉर्ट अत्त्युत्तमता व उच्च अपेक्षापूर्तीसाठी प्रयत्नशील असते.

स्वामी रिसॉर्टच्या परिसरातील नयनरम्य देखावा खात्रीने स्वास्थ्य व सुखासीनता देतो.

प्रत्येक सदस्य व त्याचे कुटुंब यांचे मनःपूर्वक स्वागत केले जाते.

प्रसन्न व सौंदर्यपूर्ण परिसर, ज्यामध्ये मुलांसाठी भरपूर खेळण्यायोग्य साधने असलेले खास

क्रीडांगण आहे.

हा गट “ संत जनार्दन स्वामीं ” ना समर्पित आहे.

कुटुंबातील सदस्यांसाठी स्वामी रिसॉर्टमध्ये सुसज्ज खोल्या/कक्ष आहेत, शिवाय, 24 तास प्रत्यक्ष

खोल्यां /कक्षां मध्ये सेवा पुरविण्याची सोय आहे. सभोवती व्यवस्थित रचलेली बाग आहे.

24 प्रशस्त खोल्यां /कक्षां मधून रंगीत व उपग्रहावरील कार्यक्रमयुक्त टी. व्ही., स्नानासाठी टब, ए/सी, विना ए/सी, अशा सोयी आहेत.

शांत परिसर, धुलाई केंद्र, प्रवासाची सोय, एस.टी.डी./आय.एस.डी./पी.सी.ओ.या सुविधा मिळतात.

प्रशस्त खोल्यां /कक्षां मधून स्वास्थ्य व सुखासीनता शिवाय अनेक उच्च विभूतींयोग्य सेवा

पुरविल्या जातात.

अत्यंत चांगल्या दर्जाचे हिरवेगार परिसर.

साबुरी— खुल्या गच्चीवरील शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट.

गाड्या पार्किंगसाठी प्रशस्त/भरपूर जागा.

आइस्क्रीम पार्लरसुद्धा उपलब्ध.

कमीत कमी/न्यूनतम दरामध्ये अधिकतम सुखसोयी *

खोल्यांचे प्रकार—

अंदाजे क्षेत्र
Facilities
डबल बेड/मोठा पलंग

200 sq. ft

ए/सी, विना ए/सी,
तीन बेड

220 sq.ft.

ए/सी, विना ए/सी,
चार बेड
350 sq.ft
, विना ए/सी,
फॅमिली रूम
375 sq.ft.
ए/सी, विना ए/सी,

चेक आऊट/निष्कासन समयः दुपारी 2.00


सुविधाः

 

 • खोल्यांतर्गतच 24 तास सेवा उपलब्ध असलेल्या प्रशस्त खोल्या/कक्ष

 • सौंदर्यपूर्ण, नयनरम्य देखावा असलेली बाग, आनंदी व सौंदर्यपूर्ण परिसर—यामध्ये खास तयार केलेली जागा. मुलांसाठी भरपूर खेळण्यायोग्य साधने असलेले खास क्रीडांगण आहे.

 • रिसॉर्टपासून देवळापर्यंत जाण्यासाठी व परतीसाठी निःशुल्क वाहनाची सुखसोय उपलब्ध आहे.

 • एस.टी.डी./आय.एस.डी./पी.सी.ओ.या सुविधा मिळतात.

 • गाड्या पार्क करण्यासाठी प्रशस्त/भरपूर जागेची सोय आहे.

 • घृष्णेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर मंदिर, शनि-शिंगणापूर इत्यादि प्रेक्षणीय स्थळांना भेट देण्यासाठी सशुल्क/भाड्याने कार मिळते त्याबरोबरच संपूर्ण माहितीपत्रक उपलब्ध.

 • फोन केल्यावर भविष्य सल्लागार येतात.

 • ध्यान-योगा शिकण्यास योग्य सोय.

 • साई-चरित्र वाचण्यासाठी सुयोग्य शांत/निवांत स्थळ.

 • बहुविध उपयुक्त असा विवाह-दिवाणखाना/मंडप/प्रशस्त हॉल

 • खुल्या गच्चीवर तसेच बागेमध्ये शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट


शिरडीचे निकटतम दर्शन

साकुरी (उपासनी महाराज समाधि)

5 कि.मी. अंतरावर

शुक्राचार्य मंदिर (कोपरगाव पेठ)

15 कि.मी. अंतरावर

संत चांगदेव महाराज समाधि मंदिर (पुणतांबे)

17 कि.मी. अंतरावर

संत जनार्दन स्वामी समाधि मंदिर (कोपरगाव पेठ) गोदावरी नदी

14 कि.मी. अंतरावर

जैन काच मंदिर आणि बिरोबाबन (वीरभद्र मंदिर)

3 कि.मी. अंतरावर

संत जंगली महाराज आश्रम

6 कि.मी. अंतरावर

डाळिंब, चिकू व पेरू यांच्या फळबागा जरूर पाहून या. वरील स्थळांना भेट देण्याची स्वामी रिसॉर्ट सोय करून देईल.

 

Distance from Shirdi
Mumbai - 260km Ellora - 100 km
Pune - 210 km Ajantha - 230 km
Aurangabad - 140 km Shanishingnapur - 75 km
Nasik - 90 km Trimbakeshwar -120 km
Manmad - 56 km Wani - 140 km
Hyderabad - 660 km Bhimashankar - 200 km
Indore - 405 km Surat - 350 km

तुमचे बुकिंग निश्चित करण्यासाठी श्री. राजसिंह यांच्याशी फोन क्र. 077560 24052 / 09096174052 यावर संपर्क साधा.

Tariff on request - enquire now
Swamy resort satellite map
Tell a Friend about this page
   

प्रशुल्कासाठी (टेरिफ) विनंती –आताच चौकशी करावी.

स्वामी रिसॉर्ट उपग्रहाच्या साहाय्याने तयार केलेला (सॅटेलाइट) नकाशा उपलब्ध.

आपल्या मित्रांना या पृष्ठाविषयी माहिती द्या.

स्वामी रिसॉर्ट

(मेसर्स कोलते पाटील हॉटेल प्रा. लि. शिरडी, यांचे कक्ष)

नगर – मनमाड मार्ग, साईबाबा भक्ति निवास, शिरडी –423 109, तालुका-राहता, जिल्हा – अहमदनगर, राज्य – महाराष्ट्र, भारत.

फोन क्र. +91 24 23 255480, 255152, 258264, फॅक्स क्र. 0

 

आशय निर्मिती, रचना हॉटेलसिनशिरडी.कॉम/ HotelsinShirdi.com यांनी केलेली आहे.